'हे' 5 पदार्थ ब्लड शुगर लेवल त्वरित करतात कमी
Blood Sugar Control Tips: दिवसेंदिवस डायबिटीसच्या वाढत्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमची विचीत्र लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, जेवणात साखर मिसळणं आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणं. या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जाते. इतकंच नाही तर, ते इतर अनेक समस्यांना जन्म देऊ शकतात.
Apr 29, 2024, 12:31 PM ISTबुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!
तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे.
Jun 11, 2016, 08:45 AM IST