supporter

नाद करा पण पवारांचा कुठं... गर्दीतून एक घोषणा ऐकली अन्... आमदाराने शेअर केलेला Video पाहाच

NCP Chief Sharad Pawar Viral Video: 'पवार साहेबांचा विजय असो...', 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो...' अशा घोषणा गर्दीतून ऐकू आल्या. हा आवाज ऐकून आल्यानंतर पोडियमवर माईक सरळ करणाऱ्या पवारांनी भाषणाला सुरुवात करण्याआधी एक विधान केलं.

Jan 15, 2024, 10:41 AM IST

मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं! मराठा समाजाकडून मोठा धक्का; आता मतांसाठी...

Maratha Aarakshan Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करताना ओबीसीमधून मराटा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.

Oct 21, 2023, 02:55 PM IST

'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकर...'; राजाच्या चरणावर समर्थकांची चिठ्ठी

Make Ajit Pawar Chief Minister Of Maharashtra: राज्यभरामध्ये गणेश उत्सवाची धूमधाम असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं.

Sep 27, 2023, 09:54 AM IST

नाना पटोलांना मोठा धक्का! विदर्भातील या नेत्याचा भाजपत प्रवेश

कोंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक, तसेच निकटवर्तीय मानले जाणारे भंडारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष  सुर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. 

Jul 18, 2021, 10:25 AM IST
Mumbai Ajit Pawar Supporter Sunil Tatkare Aditi Tatkare And Dhananjay Munde Meet Sharad Pawar PT1M58S

मुंबई | अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली शदर पवारांची भेट

मुंबई | अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली शदर पवारांची भेट

Aug 14, 2020, 04:10 PM IST
 Rajasthan Hearing In The Case Of Notice To The Sachin Pilot Supporter Update PT3M3S

नवी दिल्ली | पायलट समर्थकांना नोटीस प्रकरणी सुनावणी

नवी दिल्ली | पायलट समर्थकांना नोटीस प्रकरणी सुनावणी

Jul 20, 2020, 12:30 PM IST
 Satara Udayanraje Bhosale Supporter Protest Against Sanjay Raut Remarks PT3M33S

सातारा | राऊतांच्या वक्तव्याचे साताऱ्यात पडसाद

सातारा | राऊतांच्या वक्तव्याचे साताऱ्यात पडसाद

Jan 16, 2020, 09:40 PM IST
Mumbai Shiv Sena Leader Anil Parab Supporter Celebrating PT1M46S

अनिल परब यांना महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात संधी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

अनिल परब यांना महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात संधी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Dec 30, 2019, 01:20 PM IST
NCP supporter also have no idea about Ajit Pawar decission PT4M57S

मुंबई | अजित पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक

मुंबई | अजित पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक

Nov 23, 2019, 11:25 AM IST

नगरसेवक समर्थकांची व्हॉलमनला मारहाण, संतप्त कामगारांचे कामबंद आंदोलन

पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या संतप्त जमावाला आश्वासन देण्यात आल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

Jun 10, 2019, 03:11 PM IST

अजित पवारांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील भाजपमध्ये

जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

Jan 18, 2018, 08:19 PM IST