supporter

छगन भुजबळांवर ईडी अत्याचार करत असल्यामुळे आंदोलन

छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकार आणि 'इडी'  अन्याय करत असून हा अन्याय थांबवावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

Jan 2, 2018, 05:59 PM IST

शशिकला समर्थक गटाच्या दिनकरन यांना अटक

अण्णा द्रमुक पक्षाच्या शशिकला समर्थक गटाचे प्रमुख म्हणून काम करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यालाच लाच दिल्याचा प्रकरणात टीटीव्ही दिनकरन यांना अटक करण्यात आली आहे. 

Apr 26, 2017, 10:36 AM IST

शशिकलांच्या पतीला AIADMK कार्यकर्त्यांनी दिला चोप

एआयएडीएमकेच्या जनरल काउन्सिल बैठकीच्या पूर्वसंध्येला चेन्नईतल्या पक्ष कार्यालायसमोर जोरदार राडा झाला.

Dec 29, 2016, 12:15 AM IST

बनावट नोटाप्रकरणी भुजबळ समर्थक छबू नागरेवर देशद्रोहाचा ठपका

बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळ समर्थक छबू नागरेचा 200 कोटी रूपयांच्या नोटा छापायचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Dec 26, 2016, 08:27 PM IST

बनावट नोटाप्रकरणी पकडलेला राष्ट्रवादीचा छबू नागरे नक्की कोण?

नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय.

Dec 23, 2016, 08:31 PM IST

बनावट नोटा प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय.

Dec 23, 2016, 04:22 PM IST

जयललितांची प्रकृती सुधारण्यासाठी राज्यभरात प्रार्थना

जयललितांची प्रकृती सुधारण्यासाठी राज्यभरात प्रार्थना

Oct 12, 2016, 11:41 PM IST

इक्बालच्या अटकेआधी पोलिसांना मिळालं बाँम्बस्फोटाच्या धमकीचं पत्र

  परभणीत आणखी एक इसीस समर्थकाला अटक करण्यात आली आहे. एटीएसने आणखी एका तरुणास इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. हा तरूण २८ वर्षांचा आहे. 

Aug 8, 2016, 12:06 AM IST

पंकजा मुंडे समर्थकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा

राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केले. पंकजा मुंडे यांचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना हे खात या विस्तारामध्ये काढण्यात आलं. 

Jul 10, 2016, 04:58 PM IST

जळगावातले खडसे समर्थक नगरसेवक देणार राजीनामा

जळगावातले खडसे समर्थक नगरसेवक देणार राजीनामा

Jun 1, 2016, 07:48 PM IST

खडसे समर्थकांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट

खडसे समर्थकांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट

Jun 1, 2016, 07:47 PM IST

खडसेंकडे नगरसेवक आहेत, आमदार कुठे आहेत?

शिवसेना-भाजप विरोधात असताना सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणणारे, एकनाथ खडसे आता भाजप सत्तेत आल्यानंतर अडचणीत आले आहेत. खडसेंसाठी जळगाव महापालिकेचा १५ नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असली, तरी खडसेंसाठी अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आमदार समर्थक दिसून येत नाहीत, ही खडसे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

Jun 1, 2016, 06:48 PM IST