नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरण, कबीर कला मंचच्या तीन कार्यकर्त्यांना जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:39 PM ISTनक्षलवाद्यांशी संबंध प्रकरण, कबीर कला मंचच्या तीन कार्यकर्त्यांना जामीन
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून गेल्या साडे तीन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केलाय.
Jan 3, 2017, 07:57 PM IST