supreme court hearing

Supreme Court Hearing For Political OBC Reservation And Local Self Government Election PT1M1S

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणावर होणार सुनावणी

Supreme Court Hearing For Political OBC Reservation And Local Self Government Election

Jul 24, 2023, 05:10 PM IST

Shiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या

Maharastra Politics: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. 

Mar 13, 2023, 10:09 PM IST

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...

Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ....

Feb 21, 2023, 03:31 PM IST

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; 'हे' महत्त्वाचे मुद्दे, बंडखोरांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार!

 Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे यांची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी सुरु झाली आहे.  यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी कोर्टात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे.  

Feb 21, 2023, 12:29 PM IST

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, 16 आमदारांचं काय होणार?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Political Crisis) मंगळवारी (1 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे. 

Oct 31, 2022, 11:15 PM IST

सत्तासंघर्षात आणखी एक ट्विस्ट, कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरे असं काय म्हणाले की सत्ता संघर्षामध्ये आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

Sep 27, 2022, 07:06 PM IST

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयातील सर्व सुनावण्या आता LIVE पाहता येणार, इथं पाहा

(Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आजपासून लोक घरी बसून पाहू आणि ऐकू शकतील, लिंक जारी करण्यात आली आहे. (Supreme Court hearing from today sitting at home, link released)

Sep 27, 2022, 08:29 AM IST