supreme court news

…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

May 16, 2024, 03:51 PM IST

ED रात्री-अपरात्री कुणाला अटक करू शकते का? सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावलं

High Court orders ED: राम कोटुमल यांची केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला त्यांनी आव्हान दिले होते.

May 13, 2024, 02:08 PM IST

'हा प्लॅटफॉर्म नाही, ट्रेन आली की चढायला'; कुणावर संतापले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश?

CJI Dhananjay Chandrachud :  सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

Jan 29, 2024, 03:45 PM IST

SC Vs HC : 'दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…' उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस

एका बलात्कार प्रकरणातील निर्णयाच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील काही भाग अत्यंत आक्षेपार्ह आणि अन्यायकारक असल्याचं निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलंय. 

Dec 8, 2023, 10:15 PM IST

'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?

Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.

Jul 13, 2023, 09:25 AM IST

घटस्फोटासाठी 6 महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

#SupremeCourt :  जर लग्नानंतर पती-पत्नीमधील संबंध सुधारण्याची शक्यता नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे ? घटस्फोटाबाबती (#Divorce) सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

May 1, 2023, 02:10 PM IST

Supreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी

Supreme Court  ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Mar 24, 2023, 11:39 AM IST

Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय

 Shiv Sena controversy  - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 

Feb 16, 2023, 02:29 PM IST

Political News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक

Political Crisis : भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत आहे.

Jan 20, 2023, 09:38 AM IST

Live In Relationship मध्ये शारिरीक संबंध ठेवता येतात? जाणून घ्या सर्वाच्च न्यायलयाचे नियम

Live In Relationship Rules: सध्या सगळीकडे लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) हा शब्द ट्रेण्डिंग होत आहे. याला कारण म्हणजे श्रद्धा वालकर केस. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं की या आधुनिक आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या रिलेशनशिप पद्धतीचं नावं हमखास समोर येतं.

Dec 3, 2022, 04:56 PM IST

... पण महिलांसाठी का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल; लष्करात महिला अधिका-यांसोबत भेदभाव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2020 मध्ये लष्करातील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश दिले होते. 

Nov 22, 2022, 12:49 PM IST

कर्नाटक हिजाब बंदीचा फैसला 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता

Karnataka hijab ban case: कर्नाटकातल्या हिजाब बंदीचा (hijab ban case) फैसला आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आला आहे.(Supreme Court delivers split verdict)  

Oct 13, 2022, 12:37 PM IST

Supreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...

Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Aug 4, 2022, 12:16 PM IST

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा

Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.  

Aug 4, 2022, 11:54 AM IST

शिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा

Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.

Aug 3, 2022, 02:43 PM IST