surendra agrawal

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. मात्र हे सर्व झालं ते फोन कॉलवर. आता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड शोधून काढत यामागच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

May 29, 2024, 07:56 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी, ससून रुग्णालयातील 3 जणांचं निलंबन... ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं

Pune Porsche Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आलं. हा कारनामा ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला असून तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 02:52 PM IST

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करणारी समितीच आरोपीच्या सापळ्यात, डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप

Pune Porsche Car Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आले. हा कारनामा केला ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी.आता हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत.

May 28, 2024, 07:47 PM IST

'पुणे अपघात प्रकरणात मद्यपान करताना अल्पवयीन आरोपीबरोबर तो आमदारपूत्र कोण? दडपण्याचा प्रयत्न'

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असून सीबीआयमार्फत चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी फडणविसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही काँग्रेसने केलीय.

May 28, 2024, 04:14 PM IST

पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?

Maharashtra Hit and Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्यात.. दारुच्या नशेत वाहन चालवताना अपघाताच्या घटना पुण्यापाठोपाठ जळगाव आणि नागपुरातही घडल्यात. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांना ब्रेक कधी लागणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 

May 25, 2024, 08:13 PM IST