suresh dhas

Beed Suresh Dhas Revert Pankaja Munde On Election Campaign

बीडमध्ये मुंडे- धस संघर्षाची चिन्हं?

Beed Suresh Dhas Revert Pankaja Munde On Election Campaign

Nov 3, 2025, 02:55 PM IST
आमदार सुरेश धसांनी पुन्हा दंड थोपटले! कृषी विभागातील घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

आमदार सुरेश धसांनी पुन्हा दंड थोपटले! कृषी विभागातील घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

कृषी विभागातील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तर धसांच्या कोर्टबाजीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Jul 30, 2025, 10:12 PM IST
Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट

Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट

Beed News : बीडमधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबींपैकी एक असणाऱ्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे.   

Jul 23, 2025, 09:01 AM IST
सुरेश धस यांचा सरकारलाच घरचा आहेर, नाव घेत जाहीर केला घोटाळा; स्वतःच्या बायकोच्या आणि मुलाच्या नावावर...

सुरेश धस यांचा सरकारलाच घरचा आहेर, नाव घेत जाहीर केला घोटाळा; स्वतःच्या बायकोच्या आणि मुलाच्या नावावर...

भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी अधिका-यांवर तोफ डागली आहे. कृषी संचालक विनय आवटेंचं नाव घेत पंतप्रधान पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी केला आहे

Jul 17, 2025, 10:30 PM IST
पीक विमा घोटाळ्याचा आका कोण? आमदार सुरेश धसांनी पीकविमा योजनेतील घोटाळ्यावरून केले गंभीर आरोप

पीक विमा घोटाळ्याचा आका कोण? आमदार सुरेश धसांनी पीकविमा योजनेतील घोटाळ्यावरून केले गंभीर आरोप

सुरेश धस यांनी कृषी विभागातील अधिका-याचं नाव घेऊन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सुरेश धस यांनी आता सरकारलाच घरचा आहेर दिलाय.

Jul 17, 2025, 07:29 PM IST
BJP MLA Suresh Dhas Target Agriculture Officers For Corruption

'2016-20 काळात पंतप्रधान पीकविमा योजनेत घोटाळा'

BJP MLA Suresh Dhas Target Agriculture Officers For Corruption

Jul 17, 2025, 03:25 PM IST
Mahant Namdev Shastri On Suresh Dhas Move From Pimpaner

धनंजय मुंडे-सुरेश धस यांची भेट टळली

धनंजय मुंडे-सुरेश धस यांची भेट टळली

Apr 17, 2025, 02:45 PM IST
Sensational allegations by BJP MLA Suresh Dhas

भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

Sensational allegations by BJP MLA Suresh Dhas

Apr 1, 2025, 08:50 PM IST
Santosh Deshmukh Case : प्रत्यक्षदर्शीचा जबाब 'झी 24 तास'च्या हाती; अवादा कंपनीबाहेर...

Santosh Deshmukh Case : प्रत्यक्षदर्शीचा जबाब 'झी 24 तास'च्या हाती; अवादा कंपनीबाहेर...

Santosh Deshmukh Case : आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख केल्यानंतर आता प्रत्यक्षदर्शीचा जबाब झी 24 तासाच्या हाती लागला आहे.     

Mar 29, 2025, 03:16 PM IST
Santosh Deshmukh Case : लाकडी काठी, लोखंडी रॉड, कोयता अन्...संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अंगावर काटा आणणारी धक्कादायक माहिती समोर

Santosh Deshmukh Case : लाकडी काठी, लोखंडी रॉड, कोयता अन्...संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अंगावर काटा आणणारी धक्कादायक माहिती समोर

Santosh Deshmukh Case : संतोष देशुमखांना मारताना आरोपींच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चातापाचा कोणतेही भाव नव्हते. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mar 28, 2025, 02:42 PM IST
सुरेश धस अडचणीत? 'खोक्या' प्रकरणात नार्को टेस्टबरोबरच राजीनाम्याची मागणी; 'CM फडणवीसांनी...'

सुरेश धस अडचणीत? 'खोक्या' प्रकरणात नार्को टेस्टबरोबरच राजीनाम्याची मागणी; 'CM फडणवीसांनी...'

Suresh Dhas In Trouble: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सुरेश धसच आता अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mar 22, 2025, 08:17 AM IST
 'ते' घर 60 वर्ष जुनं; खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ

'ते' घर 60 वर्ष जुनं; खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ

खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी त्याचे समर्थन केले आहेत. कोणत्या कायद्यानुसार घर पाडले असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.  

Mar 16, 2025, 06:37 PM IST
सुरेश धस बीडमधील खोक्याच्या घरी दाखल;  गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस का गेले?

सुरेश धस बीडमधील खोक्याच्या घरी दाखल; गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस का गेले?

 भाजपा आमदार सुरेश धस सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरी दाखल झाले आहेत.  सुरेश धस यांना पाहताच भोसले कुटुंबाने आक्रोश केला. 

Mar 16, 2025, 05:17 PM IST
भावापाठोपाठ पंकजाही अडचणीत येणार? सुरेश धस म्हणाले, 'धनंजय मुंडेंचं पद गेल्यानंतर...'

भावापाठोपाठ पंकजाही अडचणीत येणार? सुरेश धस म्हणाले, 'धनंजय मुंडेंचं पद गेल्यानंतर...'

Suresh Dhas Vs Pankaja Munde: पंकजा मुंडे आणि सुरेश धसांची एकमेकांशी जुंपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दोघांनीही एकमेकांवर निशाणा साधताना थेट लेखी तक्रारीचा इशारा दिलाय.

Mar 12, 2025, 11:49 AM IST
'खोक्या भाई'ला अटक! उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये बीड पोलिसांची कारवाई

'खोक्या भाई'ला अटक! उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये बीड पोलिसांची कारवाई

Khokya Bhosale Arrested: मागील आठवड्याभरापासून खोक्या भोसलेचा विषय राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलेलं असतानाच पोलिसांना खोक्याला अटक करण्यात यश आलं आहे.

Mar 12, 2025, 11:00 AM IST