suresh gopi

सुरेश गोपी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणार? नव्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणतात 'केरळच्या....'

मल्याळम अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी केरळमधून निवडणूक जिंकत भाजपाला राज्यातील पहिला खासदार मिळवून दिला आहे. यासह भाजपाने केरळात इतिहास रचला आहे. 

 

Jun 10, 2024, 04:58 PM IST

NDA Oath Ceremony: 'मला हे पद नको,' मोदी सरकारला पहिला धक्का; शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्र्याची माघार

NDA Oath Ceremony: केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी आपल्याला पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली आहे. आपल्याला मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे

 

Jun 10, 2024, 02:20 PM IST

NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता

NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.

Jun 7, 2024, 01:01 PM IST

Modi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?

भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.

Jun 29, 2023, 02:10 PM IST