'सागर इन्व्हेस्टमेंट'चा मालक पोलिसांना शरण
गुंतवणूकदारांना जवळपास चार हजार कोटींच गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनिता शरण आलेत.
May 19, 2017, 08:58 PM ISTबदलापूर - आर्थिक फसवणुकीचा 'सागर'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:45 PM ISTझारखंडमध्ये २ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 04:16 PM ISTतामिळनाडूचा 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'
तामिळनाडूच्या सत्ताकारणामध्ये उठलेलं एक वादळ आज शमलं. सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी बंगळुरूच्या कोर्टात शरणागती पत्करली.
Feb 15, 2017, 09:47 PM ISTचेन्नई - शशिकला आत्मसमर्पण करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 04:11 PM ISTशशिकला यांची याचिका फेटाळली, शरणागती शिवाय पर्याय नाही!
अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन आज बंगळूरूमध्ये शरण येण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांनी शरणगतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं शरण येण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
Feb 15, 2017, 11:17 AM ISTनोटांबंदीचा फटका माओवादी नेटवर्कला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 06:13 PM ISTआदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र
आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र
Nov 3, 2016, 08:53 PM ISTआदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक आदिवासींकडे असलेली शस्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.
Nov 3, 2016, 07:54 PM ISTतीन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
येथे एकूण १२ लाखांचं बक्षिस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरमिली एरिया अॅक्शन टीम सदस्य असलेल्या लच्छुराम पांडु उर्फ उंगा याचा समावेश आहे.
May 24, 2016, 09:34 AM ISTमाजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार
माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार
May 20, 2016, 10:16 AM ISTमाजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार
काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार आहेत. सकाळी 11 वाजता ते चिपळूण पोलीस ठाण्यात हजर होतील.
May 20, 2016, 08:30 AM ISTगडचिरोलीत सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 11:23 AM ISTकुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर पोलिसांना शरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 09:33 AM IST