पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे आमदार क्षितिज ठाकूर यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आलेय. त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Mar 21, 2013, 03:38 PM ISTमारहाण प्रकरण, आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण
वाहतूक शाखेचे एपीआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात झालेल्या मारहाण आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण आले आहेत.
Mar 21, 2013, 11:06 AM IST