surrogacy

मृत्यू झालेल्या तरूणाच्या जतन केलेल्या शुक्राणूंमुळे अपत्यप्राप्ती

ब्रेन कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या तरूणाच्या जतन केलेल्या शुक्राणूंमुळे त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा अपत्यप्राप्ती झालीय. 

Feb 14, 2018, 06:11 PM IST

देशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी!

देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.

Apr 21, 2017, 06:00 PM IST

करण जोहरच्या घरी चिमुकल्यांच आगमन

बॉलीवूडमधील एक मोठी बातमी. बॉलीवूडचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन झालंय. 

Mar 5, 2017, 07:47 AM IST

आयव्हीएफ... सरोगसी... सिंगल पॅरेंटस् आणि बालकाचे हक्क!

लग्न न करताच आणि कुठल्याही महिलेशी संबंध न ठेवता एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरच्या निमित्तानं 'सिंगल पॅरेंटस'चा विषय चर्चेत आलाय. 

Jul 1, 2016, 06:55 PM IST

स्त्री बिजांची विक्री करणाऱ्या टोळीने केली महिलेची हत्या

स्त्री बिजांची विक्री करणाऱ्या टोळीने केली महिलेची हत्या

Jun 22, 2016, 10:18 PM IST

स्त्री बिजांची विक्री करणाऱ्या टोळीने केली महिलेची हत्या

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तीन महिलांच्या एका टोळीने आधी एका नवजात बालकाच्या आईचा खून केला त्यानंतर या महिलांनी बाळाला चक्क चार लाखांत विकण्याचा घाट घातला... पण, त्यांचा हा डाव मात्र फसला.  

Jun 22, 2016, 06:49 PM IST