surya dev puja

Kharmas 2023 : आजपासून खरमासला सुरुवात, एक महिना करता येणार नाही शुभ काम; राशींवर होणार परिणाम

Kharmas 2023 : खरमासला सुरुवात झाली आहे. खरमास म्हणजे जेव्हा सूर्य धनु किंवा मीन (sun enter in meen) राशीत प्रवेश करतो त्याला खरमास असं म्हणतात. काही जण याला मलमास असंही म्हणतात. खरमासत कुठलही शुभ कार्य करता येतं नाही. 

Mar 16, 2023, 07:16 AM IST

Kumbha Sankranti 2023 : आज कुंभ संक्रांती! सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; जाणून घ्या दान आणि स्नानाचे शुभ मुहूर्त, उपाय

Kumbha Sankranti 2023 : आज कुंभ संक्रांती आहे. हिंदू धर्मात आज दान आणि स्नानाला खूप महत्त्वं आहे. त्यामुळे कुंभ संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि त्यावरील उपाय जाणून घ्या. 

 

Feb 13, 2023, 07:00 AM IST

ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवांना किती वेळा अर्घ्य द्यावा? जाणून घ्या नियम

Surya Dev Arghya Niyam: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवीदेवतांना समर्पित आहे. प्रत्येक वारानुसार देव आणि ग्रहांची पूजा केली जाते. वारानुसार रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. नववर्षांची सुरुवात रविवारपासून होणार आहे. सूर्यदेव धनु राशीत आहे आणि 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. 

Dec 28, 2022, 04:03 PM IST

Surya Dev Puja Rules: यांचे एका दिवसात चमकेल नशीब, नियमित आंघोळ केल्यावर करावे लागेल हे काम

Surya Dev Puja Rules: हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाला नियमित अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते. यामुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.

Oct 11, 2022, 08:26 AM IST