surya gochar 2024

Budhaditya Rajyog: जानेवारीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना होणार अपार धनलाभ

Budhaditya Rajyog In Makar: नव्या वर्षात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. 

Dec 30, 2023, 09:05 AM IST

Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 'या' राशींसाठी बंपर लाभांचा

Aditya mangal Rajyog : मंगळ धनु राशीत गोचर केलंय. मंगळ गोचरमुळे आदित्य मंगळ राजयोग तयार झाला आहे. त्यातून 5 राशींच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे. नवीन वर्षाती सुरुवात या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. 

 

Dec 27, 2023, 10:14 AM IST

Surya-Rahu Yuti: सूर्य शत्रू ग्रह राहूसोबत करणार युती; 'या' राशींना लाभ मिळण्याची संधी

Surya Rahu Yuti 2024: सूर्याच्या शत्रू ग्रह राहूमध्ये प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Dec 23, 2023, 07:28 AM IST

Aditya Mangal Rajyog: सूर्य-मंगळाच्या युतीने बनणार आदित्य मंगल राजयोग; 'या' राशींच्या घरी पैसा येण्याची शक्यता

Mangal Surya Transit In Sagittarius 2023 : ग्रहांचा राजा सूर्य आधीच धनु राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत धनु राशीमध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. या संयोगाने खास आदित्य मंगल राजयोग तयार होणार आहे.

Dec 22, 2023, 07:22 AM IST

Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात

Surya Guru Yuti :  येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली आहे. नवीन वर्षात सूर्य आण गुरुचा संयोग होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. 

Dec 4, 2023, 02:00 PM IST