surya gochar 2024

Surya Gochar: फेब्रुवारीमध्ये सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

Sun Transit In Kumbha:  शनीच्या राशीमध्ये सूर्याचा प्रवेश काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे

Jan 23, 2024, 10:34 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.

Jan 21, 2024, 03:07 PM IST

Budhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे. 

 

Jan 19, 2024, 11:30 AM IST

Sun-mars Yuti: 5 वर्षांनंतर होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता

Sun And Mangal Conjunction: फेब्रुवारी महिन्यात मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. 5 वर्षांनी या दोन अनुकूल ग्रहांचा संयोग मकर राशीत होणार आहे.

Jan 18, 2024, 11:44 AM IST

सूर्याचा मकर राशीत प्रवेश; या 4 राशींचा गोल्डन टाइम सुरु

सूर्याने आज मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर राशीत येताच सूर्य उत्तरायण झालं असून, देवी-देवतांचे दिवस सुरु झाले आहेत. 

 

Jan 15, 2024, 08:25 PM IST

Sun Transit 2024 : मकर संक्रांतीला सूर्याचं शनिच्या राशीत संक्रमण! 'या' राशींना पुढील एक महिना संकटांचा

Surya Gochar 2024 :  पौष महिन्याच्या पंचमी तिथीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतो. सूर्य गोचरमुळे 12 राशींवर त्याचा प्रभाव पडतो. सूर्यदेव काही राशींवर आपली कृपादृष्टी बनवतो. तर काही राशींसाठी तो घातक ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 07:17 PM IST

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 02:02 PM IST

Sun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल

Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्य मकर राशीत महागोचर करणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार असून त्यातील काही राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशींना भरपूर पैसा मिळणार आहे. 

Jan 13, 2024, 12:30 PM IST

Chaturgrahi Yog: धनु राशीत बनला चतुर्ग्रही राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं पद-पैसा

Chaturgrahi Yog: धनु राशीमध्ये चतुर्ग्रही ग्रह एकत्र असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मंगळ हा शौर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो, तर बुध हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो.

Jan 11, 2024, 12:46 PM IST

Surya Mangal Yuti: मित्र ग्रह सूर्य-मंगळाची होणार युती; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Sun Mars Conjunction In Capricorn 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. सूर्य आणि मंगळाच्या यांचा संयोग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे, ते पाहुयात.

Jan 9, 2024, 10:39 AM IST

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे. 

Jan 8, 2024, 08:14 PM IST

Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्यदेव कुंभ राशीत, 'या' राशीच्या लोकांना अमाप संपत्ती

Sun Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदल असतो. सूर्यदेवा एकाच राशी पुन्हा प्रवेश करायला तब्बल 1 वर्षांचा कालावधी लागतो. तब्बल 1 वर्षांनी सूर्यदेव कुंभ राशीत असणार आहे.  त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. 

 

 

Jan 7, 2024, 05:02 PM IST

Surya-Shani: 100 वर्षांनंतर एकत्र नक्षत्र गोचर करणार शनी-सूर्य; 'या' राशी होणार मालामाल

Surya And Shani Nakshatra Parivartan: ग्रहांचा राजा सूर्य उत्तराषाद नक्षत्रात आणि कर्म दाता शनी शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात गोचर करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.

Jan 5, 2024, 01:13 PM IST

Navpancham Rajyog: सूर्य-गुरुने बनवला नवपंचम राजयोग; 'या' राशींसाठी पदोन्नतीने प्रबळ योग

Navpancham Rajyog: देवांचा गुरु, बृहस्पति, त्याच्या स्वतःच्या राशीत, मेष राशीत मार्गी स्थितीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे 'नवपंचम राजयोग' तयार होणार आहे. 

Jan 5, 2024, 10:43 AM IST

Grah Gochar 2024 : जानेवारीत 'या' 3 राशीच्या लोकांना लागेल लॉटरी, 2 ग्रहांच्या आशिर्वादाने व्हाल मालामाल

Sun-Mars Transit 2024 : नवीन वर्ष सुरू झाले आहे. अशा स्थितीत अनेक मोठे ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या हालचाली बदलतील आणि सर्व 12 राशींवर परिणाम करतील. जानेवारी 2024 मध्ये सूर्य आणि मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत.

Jan 1, 2024, 12:41 PM IST