surya gochar 2024

12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!

Surya Gochar 2024: वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग झाला आहे. हा संयोग खूप खास आहे कारण 12 वर्षांनंतर शुक्राच्या राशीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरूचा संयोग तयार झाला आहे. सूर्य आणि गुरु एकाच राशीत येण्याने 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

May 14, 2024, 10:18 AM IST

Surya Gochar 2024: सूर्यदेवाच वृषभ राशीत गोचर! 'या' राशींना मोठा आर्थिक लाभासह काहींना नोकरीत बढती?

Surya Gochar 2024 : मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार हा अतिशय शुभ आहे. 14 मे 2024 गंगा सप्तमीसोबत सूर्य संक्रांत आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 14, 2024, 12:15 AM IST

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST

Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव हा वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्य गोचर काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. पण कोणत्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते पाहा. 

May 8, 2024, 07:33 AM IST

Budhaditya Rajyog: 1 वर्षाने मंगळाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचे येऊ शकतात अच्छे दिन

Budhaditya Rajyog In Mesh: बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा संयोग मे महिन्यात मेष राशीत तयार होणार आहे. मंगळाच्या राशीत बुधादित्य योग तयार होणार आहे. 

Apr 15, 2024, 07:56 AM IST

Surya Gochar: सूर्य उच्च राशी मेषमध्ये करणार प्रवेश; 'या' राशींचा होऊ शकतो भाग्योदय

Sun Transit In Mesh: 14 मे रोजी संध्याकाळी 6:04 पर्यंत सूर्य या राशीत राहणार आहे. यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्याने उच्च राशीत प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. 

Mar 18, 2024, 10:36 AM IST

Sun Saturn Conjuction: कुंभ राशीत झाली शनी-सूर्याची युती; 'या' राशींच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता

Sun Saturn Conjuction 2024: ग्रहांचा राजा सूर्याने 13 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. मुख्य म्हणजे शनी ग्रह या ठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग झाला आहे. 

Feb 17, 2024, 10:31 AM IST

Surya Gochar 2024 : सूर्यदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' 5 राशींनी आत्ताच सावध व्हा!

Sun Transit In Aquarius : सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत. 

Feb 13, 2024, 09:00 PM IST

Surya Shani Yuti: शनी-सूर्याची युती ठरणार धोकादायक; 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथा-पालथ?

Sun-Saturn Yuti: सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना आरोग्य, मान-सन्मान तसेच धनाची हानी होऊ शकणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

Feb 13, 2024, 07:35 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Feb 5, 2024, 08:57 AM IST

Surya Gochar 2024 : व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश, 13 फेब्रुवारीपासून एक महिना 'या' राशींवर संक्रांत

Sun Transit In Kumbh : सूर्यदेव लवकरच आपल्या शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहे. 

Feb 4, 2024, 10:31 AM IST

Rahu-Sun Yuti: 18 वर्षांनंतर राहू-सूर्य येणार एकत्र; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा

Rahu Sun Conjunction 2024: 14 मार्च रोजी दुपारी 12:46 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहू आणि सूर्याचा संयोग आहे. राहू आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचं मिलन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

Feb 3, 2024, 07:21 AM IST

Trigrahi Yog: कुंभ राशीत 30 वर्षांनी बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Trigrahi Yog In Kumbh: शनीने तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या तिन्ही ग्रहांचा संयोग 30 वर्षांनंतर होणार आहे. या दुर्मिळ संयोगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींना विशेष लाभ मिळू शकतो. 

Jan 30, 2024, 10:33 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Jan 28, 2024, 04:36 PM IST

Surya Shani Yuti: 16 दिवसांनी होणार सूर्य-शनीची युती; 'या' राशींच्या व्यक्तींना धनहानीची शक्यता

Sun Saturn Conjunction: कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग जवळपास 30 वर्षांनी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 11 फेब्रुवारीला शनी अस्त आहे. यासोबतच 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Jan 26, 2024, 09:14 AM IST