sushmita sen love

सुश्मिता सेन पडली प्रेमात, कोण आहे ‘तो’ राजकुमार?

बॉलिवूडच्या अनेक अविवाहीत अभिनेत्री विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यात सुश्मिता सेन हिचाही समावेश आहे. सुश्मिताने नुकतीच एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. या पोस्टमधून सुश्मिता कुणाच्यातरी प्रेमात पडल्याचे समजते. सुश्मिता नेमकी कुणाच्या प्रेमात पडली? कोण आहे तिचा राजकुमार? हे प्रश्न आता तिच्या चाहत्यांना सतावत आहेत. 

Sep 13, 2017, 06:55 PM IST

या अभिनेत्रीने म्हटले ट्विटरवर पंड्याला ILU, दिली प्रेमाची कबुली

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानाकडून पराभव स्वीकारला असला तरी या सामन्यात हार्दिक पंड्याने एक तुफानी खेली केली होती. या खेळीने भारतीयांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले होते. 

Jun 22, 2017, 03:44 PM IST