suspended

एका चपलेमुळे गेली कल्याणमधील 11 पोलिसांची नोकरी; नेमकं घडलं काय? जाणून घ्या

11 Police Officers Suspended In Kalyan: शनिवारी घडलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांविरोधातच मोठी कारवाई करण्यात आली आहे. नक्की कोर्टात घडलेलं काय जाणून घ्या...

Dec 26, 2024, 10:56 AM IST

मुंबईकर अभिनेत्रीला अटक करणं IPS अधिकाऱ्यांना भोवलं! तिघांचं थेट निलंबन; नेमकं घडलं काय?

3 Senior IPS Officers Suspended For Arresting Mumbai Based Actress: या अभिनेत्रीचा अचानक अटक करुन दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन जाण्यात आलं. अभिनेत्रीबरोबर तिच्या पालकांनाही ताब्यात घेण्यात आलं.

Sep 17, 2024, 08:26 AM IST

ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन

Dhruv Rathi Case Police Suspended: लोकांनी पोलीस उपायुक्तलायाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.

Jun 2, 2024, 10:37 AM IST

मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच

World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले. 

Jun 1, 2024, 06:09 PM IST

'तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..'; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

Police Constable Misbehave With Muslim Women: ही महिला तिच्या चोरीला गेलेल्या स्कुटीसंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीचं काय झालं याबद्दल विचारणा करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळीच हा सारा प्रकार घडला.

Mar 2, 2024, 07:12 AM IST

'सरस्वती नाही तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता' म्हणणारी सरकारी शिक्षिका निलंबित

School Teacher Suspended Compared Saraswati With Savitri Bai Phule: स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये या शिक्षेकेचं गावकऱ्यांबरोबर कडाक्याचं भांडण झालं. हे प्रकरण पाहात पाहात शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलं.

Feb 25, 2024, 12:54 PM IST

नाशिक हादरलं! शिकवणीच्या नावाखाली शिक्षकाचे 20 मुलींबरोबर अश्लील चाळे; महिला शिक्षिकांचाही समावेश

Girl Students Sexual Harassment In Nashik: पीडित मुलींनी नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला.

Jan 18, 2024, 08:21 AM IST

विद्यार्थ्यासोबत मुख्यध्यापिकेचे अश्लील फोटोशूट; शाळेची सहल गेलेली असतानाच...

Karnataka Teacher And Student Viral Photoshoot: कर्नाटकातील एका सरकारी शाळेतील मुख्यध्यापिकेने शाळेतीलच विद्यार्थ्यासोबत अश्लील फोटोशूट केले आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे.

Dec 29, 2023, 11:47 AM IST