suspicious boat near mumbai

Mumbai News : मुंबईजवळ संशयास्पद बोट, सर्व सागरी पोलीस ठाण्यांना अलर्ट

Suspicious Boat Near Mumbai : मुंबई समुद्र किनाऱ्यापासून 42 नोटिकल्स मैल अंतरावर संशयास्पद मासेमारी नौका आढळली आहे. धक्कादायक म्हणजे नौकेत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Apr 1, 2023, 02:51 PM IST