suvarna karanje shinde group

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! संजय राऊतांच्या निकटवर्तीय माजी नगरसेविका शिंदे गटात

Suvarna Karanje: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते शिंदे गटात जात आहेत. त्याता आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Jun 14, 2023, 08:19 PM IST