swami chakrapani

'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

Aug 31, 2023, 09:00 AM IST

'मंत्र्याचा राजीनामा घ्या, नाहीतर योगी आदित्यनाथ तुम्हीच बाजूला व्हा!'

वादाच्या पार्श्वभूमिवर स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा करून त्यांना एक निवेदनही दिले आहे.

May 3, 2018, 03:35 PM IST

दाऊदच्या मालमत्तेवर शौचालय उभारणार- स्वामी चक्रपाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:19 PM IST

दाऊदचं हॉटेल पाडून तेथे शौचालय बांधणार - स्वामी चक्रपाणी

भारतातचा सर्वात मोठा शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दाऊदची संपत्तीचा मंगळवारी लिलाव करण्यात येणार आहे. दिल्लीतील रोनक अफरोज हॉटेलचा देखील समावेश आहे.

Nov 13, 2017, 12:54 PM IST

दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या

दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. 

Jan 1, 2016, 01:15 PM IST

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत! 

Dec 9, 2015, 04:48 PM IST

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!

लिलावात दाऊदची कार ३ लाख २० हजार रुपयांना विकली गेलीय. दाऊदची कार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी खरेदी केलीय.

Dec 9, 2015, 04:22 PM IST