swami vivekananda jayanti

स्वामी विवकानंद यांचे 'हे' 10 विचार, जे तुमचे आयुष्य बदलतील

Swami Vivekananda Life Changing Quotes:जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.कोणाची निंदा करु नका. कोणी मदतीचा हात मागितला तर द्या. जर देऊ शकत नसाल तर आपले हात जोडा आणि बांधवांना आशीर्वाद द्या.उठ! जागे व्हा! आणि ध्येय साध्य होईपर्यंत पुढे जात राहा.कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या आत्म्याशिवाय दुसरा कोणी गुरु नाही.

Jul 4, 2024, 08:14 AM IST

स्वामी विवेकानंद यांची आयुष्याला कलाटणी देणारी वचनं पाहा, आचरणात आणा आणि फरक अनुभवा

Swami Vivekananda Death Anniversary 2023: अशाच व्यक्तींमधलं एक नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांचं निधन झालं. ते आज आपल्यात नसले तरीही त्यांची वचनं, त्यांचे सिंद्धांत मात्र आयुष्याच्या वळणवाटांवर चालण्याचा आत्मविश्वास अनेकांनाच मिळतोय. 

Jul 4, 2023, 10:33 AM IST

Swami Vivekananda Jayanti 2023 : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 10 महत्त्वपूर्ण संदेश, जे ठरतील आयुष्यासाठी महत्त्वाचे

स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti 2023) दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2023) म्हणून साजरी केली जाते. हा दिन 12 जानेवारी रोजी येतो.  

Jan 12, 2023, 09:12 AM IST