swapnil joshi video

'एक हिंदू म्हणून...' अयोध्यातील सोहळा पाहून स्वप्निल जोशी झाला भावूक

राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पाहून प्रत्येकाचे डोळे भरून आले. अनेक वर्षांनंतर या शुभ प्रसंगी प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत आहे. या निमित्ताने बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंतच्या स्टार्सनी अनेक पोस्ट्स केल्या आहेत.  

Jan 22, 2024, 03:51 PM IST
VIDEO| स्वप्निल जोशीची आवडती अभिनेत्री कोण? PT1M42S

VIDEO| स्वप्निल जोशीची आवडती अभिनेत्री कोण?

Swapnil Joshi Interview In Zee Marathi Award 2021

Mar 21, 2021, 02:45 PM IST