swatantryaveer savarkar movie

रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा मराठी ट्रेलर प्रदर्शित!

सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात ट्रेलरमधील दमदार स्टारकास्ट, उत्तम कथानक, संवाद, दिग्दर्शन पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बायोपिक हुतात्मा दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच २२ मार्चला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे

Mar 11, 2024, 05:15 PM IST