swati maliwal father

वडिलांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या स्वाती मलिवाल ट्रोल, 2019 मधील जुनी पोस्ट व्हायरल

Swati Maliwal Trolled: दिल्ली महिला आयागोच्या (Delhi Woman Commission) प्रमुख स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी आपल्या वडिलांनी लहानपणी लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा खुलासा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यांनी विधान केल्यानंतर 24 तासात काही युजर्सनी त्यांच्या 2019 मधील एका पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला वडिलांचा अभिमान आहे म्हटलं होतं. 

 

Mar 12, 2023, 05:45 PM IST