swiss money

स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी तयार

स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी स्वित्झर्लंडनं तयार केलीय. स्वित्झर्लंड सरकारच्या अधिकाऱ्यानं हे विधान केलंय. भारत सरकारसोबत याबाबत संयुक्त तपशील जारी करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय.

Jun 22, 2014, 06:12 PM IST