t 10 cricket league final

टी-१० क्रिकेट लीग : नॉर्थन वॉरियर्सचा फायनलमध्ये दणदणीत विजय

टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा २२ रननी दणदणीत विजय झाला आहे.

Dec 2, 2018, 11:50 PM IST

टी-१० क्रिकेट लीग : फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचं पखतून्सपुढे १४१ रनचं आव्हान

टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सनं पखतून्सपुढे १४१ रनचं आव्हान ठेवलं आहे.

Dec 2, 2018, 10:45 PM IST

'ZEE5'टायटल स्पॉन्सर असलेली नॉर्थन वॉरियर्स टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये

युएईमध्ये सुरु असलेल्या टी-१० लीगच्या दुसऱ्या मोसमातली फायनल नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे.

Dec 2, 2018, 09:12 PM IST

'ऑलिम्पिकसाठी टी-१० क्रिकेटचा आदर्श फॉरमॅट'

इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गननंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनंही ऑलिम्पिकसाठी टी-१० क्रिकेटचा आदर्श फॉरमॅट असल्याचं म्हणलं आहे.

Dec 2, 2018, 07:32 PM IST

VIDEO: टी-१० क्रिकेट लीग फायनलआधी शाहिद आफ्रिदीची तुफान फटकेबाजी

टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा मुकाबला पखतून्सशी होणार आहे.

Dec 2, 2018, 07:06 PM IST

टी-१० क्रिकेट लीग : फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सच्या या खेळाडूंवर नजर

टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमाच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा मुकाबला पखतून्सबरोबर होणार आहे.

Dec 2, 2018, 06:43 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x