t20 wc 2024

T20 World Cup: रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

2024 T20 World Cup, Team India Playing 11: काही रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 च्या T-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार आहेत. मात्र तसं होणं शक्य नाही. याचं कारण म्हणजे यशस्वी जयस्वालचा टीममध्ये समावेश करण्यात आला असून रोहितसोबत यशस्वी ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. 

May 9, 2024, 08:25 AM IST

T20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. 

Apr 30, 2024, 07:02 PM IST

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंना लॉटरी, टी20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे भारताची संभाव्य टीम

T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 1, 2024, 06:11 PM IST

Pakistan Cricket : जावयाची कॅप्टन्सी धोक्यात, सासरा मदतीला धावला; पाकिस्तान क्रिकेटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Shahid Afridi On Shaheen Afridi Captaincy : जर तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं असेल आणि त्याला जबाबदारी दिली असेल तर त्यालाही वेळ द्या लागेल, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने जावयासाठी पीसीबीवर (Pakistan Cricket) हल्लाबोल केला आहे.

Mar 27, 2024, 04:55 PM IST

रोहितकडून 'त्या' अपमानाचा बदला? T20 वर्ल्ड कपमधून पंड्याचा पत्ता कट? नंबर 4 वर नवा गडी?

IPL 2024 Rohit Sharma: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामधील कथित वादाची चर्चा पुन्हा एकदा अगदीच वेगळ्या दृष्टीकोनातून चर्चेत आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात...

Mar 27, 2024, 11:04 AM IST

डेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!

David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.

Feb 9, 2024, 09:44 PM IST

Rohit Sharma: मला टी-20 WC मध्ये निवडणार असाल तर...; अखेर BCCI ला रोहित स्पष्टच म्हणाला!

Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकप नंतर झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांसोबत कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड देखील जोडले गेले होते. यावेळी टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) बीसीसीआय अधिकाऱ्यांना टी-20 खेळण्याबाबत त्याचं मत स्पष्ट केलं आहे. 

Dec 6, 2023, 08:15 AM IST