t20 world cup 2 teams

T20 World Cup 2022 साठी अंतिम यादी जाहीर, पाहा कोणत्या दोन नव्या टीम?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 16 टीम सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 14 टीमने आधीच स्थान मिळवलं आहे. आता दोन नव्या टीमची या लिस्टमध्ये एन्ट्री झाली आहे. नेदलँड आणि झिम्बाब्वे या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहेत. 

Jul 16, 2022, 03:03 PM IST