tabish khan

18 वर्ष वाट पाहिली अन् संधी मिळाली! वयाच्या 36 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात डेब्यू

ताबिशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. आतापर्यंत त्याने 137 सामने खेळून 598 विकेट्स घेतल्या आहेत.

May 7, 2021, 04:47 PM IST