take home salary

तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?

New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता. 

Apr 5, 2023, 01:35 PM IST

खासगी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नवीन कायदा लागू; कामाचे तास वाढणार, तर पगार कमी होणार

नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीसह, कर्मचाऱ्यांना फायदे आणि तोटे दोन्ही असतील. आता यामध्ये कर्मचाऱ्यांचे फायदे काय? आणि तोटे काय? हे जाणून घ्या.

Jun 22, 2022, 05:01 PM IST

तुम्ही ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे का? तुमच्या हाती येणारा पगार कमी होणार?

Group Term Life Insurance | समूह विम्याच्या प्रीमियममध्ये 10-15 टक्के वाढ करण्याची बहुतांश विमा कंपन्यांची तयारी आहे. याचा परिणाम त्या कर्मचार्‍यांच्या टेक होम पगारावर होऊ शकतो...

Apr 22, 2022, 07:47 AM IST

4 दिवस ऑफिस आणि 3 दिवस सुट्टी; कधीपासून लागू होणार हा कायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवीन वर्षात नोकरदारांच्या पगार रचनेत मोठा बदल होऊ शकतो.

Dec 29, 2021, 01:15 PM IST

मोदी सरकारचा मेगा प्लॅन! पगार आणि PF च्या नियमांमध्ये होणार मोठे बदल?

 केंद्र सरकार 1 ऑक्टोबरपासून देशात लेबर कोडच्या नियमांना लागू करण्याच्या तयारीत आहे. हे कायदे लागू होताच कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरी आणि PF नियमांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो

Jul 30, 2021, 10:49 AM IST