तामिळनाडूत राहुल यांचे 'मिशन शेतकरी'
सत्तेत असतांना फारसं शेतकऱ्यांकडे लक्ष न देणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर भूसंपादन विधेयकाला हात घालून, शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेसने पुन्हा शेतीचा मुद्दा उतरवला आहे.
Jun 4, 2015, 07:36 PM ISTझी हेल्पलाईन: कल्याणच्या तमिळ शाळेची दुरवस्था
Aug 2, 2014, 09:13 PM ISTहिंदी आणि तमिळमध्ये येतोय मराठी `काकस्पर्श`!
महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन आणि सचिन खेडेकरांचा करारी अभिनय यामुळे ‘काकस्पर्श’ या सिनेमानं प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवली होती. आता हाच ‘काकस्पर्श’ हिंदीत येतोय.
Jan 15, 2014, 09:49 PM ISTजॉनचा टॉम हॅक्स लूक!
आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे.
Aug 10, 2013, 01:20 PM ISTराज्यात तामीळ प्रत्येकाला बंधनकारक- जयललिता
परराज्यांतून आलेल्या आणि तामीळ ही मातृभाषा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता सहावीपर्यंत तामीळ भाषा शिकणं बंधनकारक असल्याचं तामीळनाडूच्या अण्णाद्रमुक सरकारने आज विधानसभेत घोषित केलं.
Feb 4, 2012, 09:51 PM IST