tamil

लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.

Dec 19, 2024, 03:30 PM IST

'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक

Dharmendra on Shah Rukh Khan:  शाहरूख खानचा जवान हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी शाहरूख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा हा चित्रपट आता कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरूखचे कौतुक केले आहे. 

Sep 6, 2023, 04:41 PM IST

"हिंदी नाही, तामिळमध्ये बोल", ए आर रहमानने जाहीर मंचावरच पत्नीला सुनावलं, VIDEO व्हायरल

AR Rahman Viral Video: ए आर रहमान (AR Rahman) आणि त्याची पत्नी सायरा बानू (Saira Banu) यांनी नुकतीच एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी सायरा बानू मंचावर बोलत असताना ए आर रहमानने तिला हिंदीत बोलू नको असं सांगितलं. 

 

Apr 26, 2023, 07:38 PM IST

'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Nov 3, 2022, 09:53 PM IST

एँकर हिंदी भाषा बोलताचं ए आर रेहमानकडून ट्रोल; Video व्हायरल

एँकरने प्रमोशनदरम्यान हिंदी भाषा वापरल्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Mar 27, 2021, 09:13 AM IST

आमिरच्या चाहत्यांसाठी खुशखबर

तुम्ही तयार आहात या सरप्राईजसाठी?

Sep 25, 2018, 11:33 PM IST

'एका वर्षांत अशी गाय बनवेन जी स्पष्ट संस्कृत - तामिळ बोलेल'

'ही गोष्ट रेकॉर्डमध्ये राहू द्या, मी एका वर्षांच्या आता ही गोष्ट सिद्ध करेन'

Sep 20, 2018, 11:11 AM IST

खुलासा : नित्यानंदसोबत अश्लील व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण?

दक्षिण भारतात स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या स्वामी नित्यानंदचा २०१० साली एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता. एका महिलेसोबत बाबाच्या रासलीला रंगलेल्या पाहून अनेकांना धक्का बसला होता... त्यानंतर या व्हिडिओत असलेली महिला कोण? याबद्दल अनेक चर्चाही झडल्या होत्या.

Nov 24, 2017, 03:44 PM IST

अदिती गिरवतेय तामिळचे धडे

अभिनेत्री अदिती राव हैदरी आता तामिळ भाषेत बोलतांना दिसणार आहे.

Jun 1, 2016, 08:31 PM IST

...आणि अश्विन पंजाबी भाषेत बोलू लागला

टी-२० वर्ल्डकपदरम्यान भारताचा लेगस्पिनगर आर. अश्विन आणि हरभजन सिंग यांनी एकमेकांच्या भाषेत संवाद साधलेला व्हिडीओ यूट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

May 1, 2016, 12:02 PM IST

लग्नानंतर तीनच महिन्यांत अभिनेत्यानं केली आत्महत्या

तमिळ टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता साई प्रशांतनं रविवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. 

Mar 15, 2016, 11:43 AM IST

माईक टायसनला पहायचाय 'साला खडूस'

चेन्नई : प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीला आनंद झालाय. 

Feb 3, 2016, 10:42 AM IST