tanaji sawant

Vidhan Sabha Epeker Pinched Health Minister Tanaji Sawant On Controversy PT56S

विधानसभा अध्यक्षांच्या आरोग्यमंत्र्यांना कानपिचक्या

विधानसभा अध्यक्षांच्या आरोग्यमंत्र्यांना कानपिचक्या

Dec 13, 2023, 01:10 PM IST

संजय राऊत यांना 'ते' आरोप भोवणार? आरोग्यमंत्री अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

Maharashtra Politics : आरोग्य खात्यावर बिनबुडाचे आरोप केल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद घेत तानाजी सावंत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

Dec 7, 2023, 07:35 PM IST

सुरक्षित मातृत्वासाठी 600 संस्था होणार 'सुमन संस्था', तानाजी सावंत यांची मोठी घोषणा!

Safe motherhood mission : आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Nov 24, 2023, 09:48 PM IST

'सांगतो तेच करायचं, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो'; तानाजी सावंतांनी भरला दम

Maharashtra Politics : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांच्या विधानानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. अशातच तानाजी सावंत यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 10, 2023, 04:48 PM IST

आताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

 

Oct 28, 2023, 04:20 PM IST

नांदेड रुग्णालयातील मृत्यूंची जबाबदारी कोणत्या विभागाची?; मंत्री तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफ आमने-सामने

Nanded News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या आरोग्यवस्थेची काही एक संबंध नाही. याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाशी आहे, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या घटनेवरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

Oct 6, 2023, 01:44 PM IST

आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 05:06 PM IST