tanker truck accident at chandrapur

चंद्रपूर येथे टँकर - ट्रक यांच्यात जोरदार धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

 Tanker-Truck accident at Chandrapur : अपघाताबातत मोठी बातमी. चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला.  

May 20, 2022, 09:25 AM IST