tantric burn

अल्पवयीन मुलीला दिले गरम सळईचे चटके

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या शरीरातून प्रेत आत्मा काढण्यासाठी तिच्या शरीरावर गरम सळईचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार हा कानपूरमध्ये घडला आहे. या मुलीच्या शरीरात प्रेत आत्मा आहे असं तांत्रिकने तिच्या घरच्यांना सांगितले होते.

Sep 4, 2016, 05:43 PM IST