टी सिरीजच्या मालकाच्या मुलीला कॅन्सर नव्हताच! आई म्हणाली- ‘मेडिकल ट्रॅपने’ घेतला तिशाचा जीव
टी सीरीज कंपनीचे को-ओनर कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचा चार महिन्यांपूर्वी निधन झाले. आता कृष्ण कुमारची पत्नी तान्याने लेकीच्या निधनाचं कारण सांगितलं आहे. मुलीचा मृत्यू कॅन्सरने नाही तर इतर गोष्टींमुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nov 29, 2024, 02:02 PM ISTबिग बॉस ७: अरमानची गर्लफ्रेंड घरात येणार?
सध्या एक चर्चा होत आहे की अरमान कोहली याची गर्लफ्रेंड तानिया सिंग ही बिग बॉसच्या घरात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या डेली ड्राम्याचा डोस आता डबल होण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2013, 01:46 PM IST