tariffs

अमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं

US President Donald Trump On Income Tax: अमेरिका लवकरच फार श्रीमंत देश होणार आहे. हे अत्यंत वेगाने घडेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

Jan 29, 2025, 08:16 AM IST

हॉस्पिटलच्या दरनियंत्रणास इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध

 'आधी पीपीई किट आणि मास्कचे दर नियंत्रणात आणायला हवेत'

Sep 4, 2020, 11:52 AM IST

'जिओ'नं प्रीपेड, पोस्टपेड प्लान्स केले अपडेट

रिलायन्स जिओनं आपल्या 'धन धना धन' ऑफरनंतर आता प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स अपडेट केलेत.

Apr 26, 2017, 08:40 AM IST

खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

Apr 30, 2015, 07:46 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x