taruni sachdev

'रसना गर्ल'च्या निधनानंतर मागे राहिल्या आठवणी; निधना आधी मित्रांना म्हणाली...

कलाविश्वात असे अनेक बाल कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या निरागस भावाने सर्वांच्या मनात घर केलं.

May 24, 2021, 10:35 AM IST

‘पा’फेम तरुणी सचदेवचा विमान दुर्घटनेत बळी

सोमवारी नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात १४ वर्षांच्या तरुणी सचदेवचाही बळी गेलाय. या अमिताभच्या ‘पा’ सिनेमातील छोट्या अमिताभच्या छोट्या मैत्रिणीचा चेहरा आजही सर्वांच्या लक्षात आहे.

May 15, 2012, 11:48 AM IST