Tata च्या SUV ची तुफान मागणी! फक्त 10 लाखात आणा घरी, वेटिंग पिरिएड इतक्या महिन्यांनी वाढला
Tata Curvv Waiting Periods : टाटा कर्व यावर्षी 2024मध्ये मार्केटमध्ये लाँच झाली आहे. या गाडीची क्रेझ लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. यासोबतच या कारच्या वेटिंग पिरियडही वाढताना दिसत आहे.
Nov 13, 2024, 03:01 PM ISTCNG पासून ते कूपे स्टाईल SUV पर्यंत; TATA आणतीये 3 जबरदस्त कार
टाटा मोटर्स आपल्या कार पोर्टफोलिओला सध्या अपडेट करत आहे. नुकतंच कंपनीने टिगोर आणि टिएगोला सीएनजी ऑटोमॅटिकमध्ये सादर केलं होतं.
May 20, 2024, 08:02 PM IST