टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं? एक्सपर्ट्सचे मत जाणून घ्या
Tata Technologies IPO: टाटा टेक्नोलॉजी आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की तोट्याचे? यावर एक्सपर्टचे मत काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Nov 17, 2023, 01:03 PM ISTतगडी कमाई करण्याची संधी, 19 वर्षांनंतर येतोय Tata IPO; सेबीची मंजूरी
SEBI approves Tata Tech IPO: सेबीने टाटा समुहाच्या टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. आज 27 जूनरोजी टाटाच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jun 27, 2023, 02:39 PM ISTTata Technologies: टाटा समूहाकडून IPO येणार! कमाईची बंपर संधी...
Tata Technologies IPO : टाटा समूह हे औद्यागिक उद्योगसमूहात मोठं नावं आहे. तब्बल 19 वर्षांनंतर त्यांना एक नवा आयपीओ (IPO) आणला आहे. या आयपीओचा शेअरही खूप मोठा आहे. यातून गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी खुली आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या नव्या (Tata IPO) आयपीओबद्दल!
Mar 10, 2023, 02:59 PM ISTTata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी
Tata IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात नोंदणी करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे.
Dec 2, 2022, 03:25 PM IST