'या' सरकारी योजनेत मोठी टॅक्स सवलत; मिळणार लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ
PPF Account Tax Benefits: तुम्हाला टॅक्सचा लाभ घ्यायचा असेल तर काही सरकारी योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पीपीएफ गुंतवणूक कर सवलतीमध्ये समाविष्ट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे व्याज आणि मुदत पूर्ण रक्कम करमुक्त आहे.
Jun 6, 2023, 03:09 PM ISTBudget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...
Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे
Dec 17, 2022, 02:39 PM ISTLIC Policy : एलआयसीची शानदार ऑफर! 233 च्या गुंतवणुकीवर 17 लाखांचा फायदा
LIC पॉलिसीची महत्वाची वैशिष्ट्य
Oct 4, 2021, 03:12 PM IST