tea addiction

एक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...

Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?

Oct 2, 2024, 08:40 PM IST

साधा चहा सोडा...White Tea ट्राय करा! आरोग्यासाठीही ठरतो फायदेशीर

 निरोगी पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्हाईट टी पर्याय म्हणून वापरू शकता.

Aug 31, 2021, 10:02 AM IST