tea tree oil

घरात येणाऱ्या डासांपासून हैराण आहात? 'हे' घरगुती उपाय ठरतील गुणकारी

  सध्या राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजाराची प्रसार वाढत जातो. जर तुम्ही घरात येणाऱ्या डासांपासून हैराण असाल तर काही घरगुती उपाय देण्यात आले आहे ते नक्की अवलंबून बघा...   

Jun 26, 2023, 12:23 PM IST

चहाप्रेमी आता रात्रीही पिऊ शकता चहा, जाणून घ्या 'स्लीप टी'चे फायदे

Tea:...हो बरोबर, चहा पिऊन तुम्ही शांत झोपू शकता. 

Sep 20, 2022, 01:10 PM IST

अंडर आर्म्सचे रॅशेश दूर करण्याचे सोपे उपाय

अंडर आर्म्सची त्वचा ही अत्यंत मऊ तितकीच नाजूक असते. त्यामुळे त्या ठिकाणी घामामुळे किंवा पावसात भिजल्यावर कपडे ओले झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा वेळी खाज, लागसरपणा, जखमा होण्यापासून वाचण्यासाठी तसेच अअंडर आर्म्सचे रॅशेश घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय.

Aug 21, 2017, 11:24 PM IST