WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?
World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.
World Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.