team india vs bangladesh

Ban vs Ind, 2nd Test : बांगलादेशचे सामन्यात पुनरागमन, तर भारतावर पराभवाचं संकट

Bangladesh vs India, 2nd Test, Day 3 : दरम्यान दोन कसोटी मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे. 

Dec 24, 2022, 05:14 PM IST

Ind vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर

Ind vs Ban Test Match : टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती. 

Dec 24, 2022, 01:58 PM IST

Ind vs Ban : LIVE सामन्यादरम्यान Virat Kohli रिषभ पंतवर संतापला, पाहा VIDEO

Ind vs Ban, 2nd Test : भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 19/0 ला केली होती. भारताचे केएल राहुल (10), शुभमन गिल (20) आणि चेतेश्वर पुजारा (24), विराच कोहली (Virat Kohli) (24) धावावर आऊट झाले आहेत.

Dec 23, 2022, 01:50 PM IST

Ind vs Ban : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO

Ind vs Ban : दरम्यान टीम इंडियाला (Team India) आता बांगलादेशच्या (bangladesh) फक्त दोनच विकेट काढायच्या आहेत. या विकेट काढल्यानंतर बांगलादेशवर फॉलऑनची नामुष्की ओढवणार आहे. 

Dec 15, 2022, 07:04 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान

Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला. 

Dec 14, 2022, 02:12 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?

IND vs BAN : टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.

 

Dec 5, 2022, 01:55 PM IST

Captaincy : वर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, थेट कॅप्टनच बदलला

टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय, आता या खेळाडूकडे संघाची सूत्र

Nov 2, 2022, 11:34 PM IST

भारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी

या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने ती मॅच पाहताना पार्टी केली ती ही चक्क कार्यालयात.

Nov 2, 2022, 08:47 PM IST

T20 WC 2022 Points Table: टीम इंडियाच्या विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण बदलल, जाणून घ्या

टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानला धक्का, पॉईट्स टेबलचं गणितही बदलल, 'हे' संघ पोहोचणार सेमी फायनलमध्ये 

Nov 2, 2022, 08:11 PM IST