team ranking

पराभवाच्या हॅटट्रीकने Points Table मध्ये मुंबईच्या नेट रन रेटची लागली वाट! प्लेऑफचा मार्ग आताच खडतर?

IPL 2024 Points Table After RR Beat MI: घरच्या मैदानावर आयपीएलचा सामना पराभूत होणारा मुंबई इंडियन्सचा संघ हा यंदाच्या पर्वातील दुसरा संघ ठरला आहे. मुंबईच्या संघाचा राजस्थानने मोठ्या फरकाने पराभव केला असून याचा फटका नेट रनरेटला बसला आहे.

Apr 2, 2024, 11:32 AM IST

आयपीएल पॉइंट्स टेबल 2024 मुंबई तळाशी! आजच्या सामन्यात थेट 5 व्या स्थानी उडी घेण्याची संधी पण..

IPL 2024 Points Table Updated Team Rankings: मुंबई इंडियन्सच्या संघाचा आज राजस्थान रॉयर्लविरुद्ध (MI vs RR) सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार असून 13 सामन्यानंतर मुंबई हा यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना न जिंकलेला एकमेव संघ आहे. जाणून घ्या मुंबई vs राजस्थान सामन्यापूर्वी कसा आहे आयपीएल पॉईंट्स टेबल 2024... 

Apr 1, 2024, 11:09 AM IST