tech tips and tricks

Google Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?

Google Chrome New Features : गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक वेगवेगळे प्रयोगांवर काम करतं. त्यामुळे काम करताना त्याचा अनेकांना फायदा होतो. अशातच गुगल नव्या संक्लपनेवर विचार करत आहे.

Feb 6, 2023, 12:27 PM IST

Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या

फेसबूक अकाउंटवर ब्लू टीक (Facebook Verified Badge) मिळवण्यासाठीचे काही निकष आहेत.

Oct 30, 2022, 08:49 PM IST

तुमचा iPhone किंवा Android स्मार्टफोन हरवलाय? असा कराल ट्रॅक

आजकाल स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स येऊ लागले आहेत. यामुळे फोन हरवला तर सहज सापडतो पण काही वेळा ते फीचर्स उपयोगी पडत नाहीत.

Aug 29, 2022, 06:40 PM IST

इंटरनेटचा स्पीड मिळत नाही, अशा प्रकारे स्मार्टफोनमध्ये सिम वापरा आणि बघा वेग

How To Increase Internet Speed : अनेकवेळा आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) इंटरनेट वेग मिळत नाही. स्पीड नसल्याने (Slow Internet Speed) व्हिडिओ पाहताना किंवा काम करताना कंटाळा येतो. महत्वाचे काम करत असताना इंटरनेट स्पीड नसल्याने कामात व्यत्यय येतो.  

Feb 17, 2022, 10:17 AM IST