technology news

कीबोर्डवरील F1 ते F12 हे बटणं काय काम करतात? त्यांचा उपयोग काय? लगेच माहित करुन घ्या

 कंप्यूटरच्या कीबोर्डमधील काही Short Cuts आपल्याला माहित नसतात किंवा कीबोर्डमधील काही Key कशासाठी असतात? त्यांचा वापर कशासाठी होतो?

Jun 20, 2021, 10:13 AM IST

Transfer Contacts iOS to Android : iOS मधून Androidवर Contacts कसं शेअर करता येणार? जाणून घ्या

आपला मोबाईल बदलतो, तेव्हा बरेऱ्याचदा असे होते की, तुमचा आधीचा फोन  iOS असतो आणि तुम्हाला Android फोन वापरायचा असतो. 

Jun 19, 2021, 12:52 PM IST

पुन्हा गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना ''अच्छे दिन येणार'' TikTok परत भारतात सुरु होणार

नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे, तरीही भारतात या अ‍ॅपवरील बंदी कायम आहे.

Jun 5, 2021, 10:20 PM IST

तुम्ही Google Chrome वापरत असाल, तर गुगलच्या ब्राउझरबद्दल थोडे जाणून घ्या

गुगल आपल्या यूझर्सना सर्वाधीक आणि चांगली सुविधा कशी देऊ शकतो यावर काम करत असतो.

May 30, 2021, 03:39 PM IST

WhatsApp कडून अचानक काही यूजर्सचे कॉलिंग फीचर बंद, काय आहे या मागचे कारण?

कंपनीने या पॉलिसीला स्वीकारण्याची मुदत 15 मे दिली होती. त्यावेळेपर्यंत ज्या यूझर्सनी ही पॉलिसी स्वीकारली नाही.

May 25, 2021, 02:49 PM IST

फोनमधून डिलीट न करता व्हॉट्सअ‍ॅप गायब करु शकता, जाणून घ्या हे कसं शक्य आहे?

व्हॉट्सअ‍ॅपपासून तुम्ही सहजासहजी आपली पाठ सोडवू शकत नाही. कारण तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन्सपासून सुटका मिळूच शकत नाही.

May 12, 2021, 09:11 PM IST

Apple च्या १२.८ कोटी युझर्सवर मालवेअरचा हल्ला... Amazon च्या सेलची आता वाटच पाहा...कारण

भारतात कोविड -19 प्रकरणांच्या वाढीमुळे Amazon इंडियाने आपले वार्षिक प्राइम डे सेल (Prime Day Sale) भारतात रद्द केले आहे. कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात खूप जास्त संक्रमित रुग्ण संख्या वाढली आहे.

May 9, 2021, 04:27 PM IST

You Tube चे हे फीचर वापरुन तुम्ही, डेटाचा वापर कमी करु शकता कसे ते जाणून घ्या...

यू ट्यूबमध्ये (You Tube) एक नवीन फीचर येत आहे

May 6, 2021, 03:31 PM IST

WhatsApp च्या 5 नवीन फीचर्समुळे चॅटिंग आणखी मजेदार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्साठी सतत नवनवीन फीचर्स लाँन्च करत असतो.

May 3, 2021, 04:57 PM IST

ऍपलकडून Apple Watch Series 6 आणि Watch SE लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

ऍपलने आपले दोन नवे ऍपल वॉच सीरिज लॉन्च केले आहेत.

Sep 16, 2020, 01:38 PM IST

'या' देशात जगातील पहिलं फ्लोटिंग मोबाईल स्टोर

पाण्यावर तरंगणारं मोबाईल स्टोर...

Sep 10, 2020, 05:19 PM IST

Googleने पुन्हा प्ले स्टोरमधून हटवले 'हे'६ धोकादायक ऍप्स

यूजर्सकडे हे ऍप्स असल्यास ते त्वरित अनइन्स्टॉल करा....

Sep 6, 2020, 03:18 PM IST

गेल्या ३ महिन्यात Facebookने हटवल्या ७० लाखहून अधिक पोस्ट; हे आहे कारण

फेसबुकने काही पोस्टविरोधात कारवाई केली आहे. 

Aug 13, 2020, 08:36 PM IST

५ कॅमेरावाला Vivo Y50 भारतात लॉन्च; काय आहे किंमत आणि फिचर्स

विवोच्या या स्मार्टफोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरु होणार आहे. 

Jun 9, 2020, 03:19 PM IST

दिवसाला 100 फ्री SMS पाठवण्याची मर्यादा संपुष्ठात; TRAIचा मोठा निर्णय

100 एसएमएसनंतर, पुढील एसएमएसवर 50 पैसे लागणारा चार्ज बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Jun 6, 2020, 05:57 PM IST