Benefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTHappy Teddy Day 2023: तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देणार असाल तर 'हे' Teddy Bear आहेत उत्तम पर्याय
Teddy Day: जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना टेडी गिफ्ट करणार असाल तर प्रत्येक रंगाचे टेडीचा वेगळा अर्थ आहे हे जाणून घ्या. हे तुमचे प्रेमळ नाते किंवा मैत्रीचे नाते देखील डिफाइन करते.
Feb 10, 2023, 09:45 AM ISTHappy Teddy Day 2023: गर्लफ्रेंडला फक्त टेडी बेअर देऊ नका... पाठवा 'हे' खास मॅसेजेस!
Happy Teddy Day Wishes in Marathi : रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे साजरे करून झाले? आता साजरा करा टेडी डे... या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. अनेकजण एखादा टेडी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट करतात. मात्र, फक्त टेडी देऊन उपयोग नाही. खालील मॅसेजेस देखील पाठवा.
Feb 9, 2023, 08:38 PM IST